श्री मुकेश सुरज माहोर
गट विकास अधिकारी (BDO) , प. स., देऊळगावराजा
श्रीमती पल्लवी नंदकुमार लांडे
सहाय्यक गट विकास अधिकारी , प. स., देऊळगावराजा
श्री दादाराव मुसदवाले
गटशिक्षणाधिकारी, प. स. देऊळगावराजा
तारामती पंढरीनाथ मुंढे
बालविकास प्रकल्प अधिकारी प. स. देऊळगावराजा
एकूण ग्रामीण गावे
62नगर परिषद
१एकूण ग्रामपंचायती
48जि. प. प्राथमिक शाळा
71जि. प. माध्यमिक शाळा
१नगर परिषदमधील समाविष्ट गावे
१एकूण क्षेत्र
47755लागवडी योग्य क्षेत्र
36422प्राथमिक आरोग्य केंद्र
2पशुसंवर्धन दवाखाने
4एकूण लोकसंख्या
95423(2011)प्राथमिक आरोग्य केंद्र
2आयुर्वेदिक दवाखाने
1प्रथम अंगणवाडी केंद्र
133बालाजी मंदिर हे देऊळगाव राजा येथील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, ज्याला 'प्रतितिरुपती' म्हणूनही ओळखले जाते. भगवान वेंकटेश आणि लक्ष्मी यांच्या पंचलोह मूर्तींसाठी हे मंदिर श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचे आहे.
खडकपुर्णा धरण हे देऊळगाव महि येथील एक महत्त्वाचे जलाशय आहे, जे परिसरातील गावांना पाणीपुरवठा करते. हे ठिकाण निसर्गरम्य दृश्य आणि शांततेसाठी पर्यटकांना आकर्षित करते.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथील ३ ऐतिहासिक मंदिरे, हे तीनही मंदिरे धोत्रा नंदई गावात काही काही अंतरावर आहेत.. ही मंदिरे भगवान महादेवांना समर्पित आहे
पंचायत समिती द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सेवा जाणून घ्या